सोमवार, २४ ऑगस्ट, २०२६
गंगाआई प्रकाशन आणि ग्रंथालय कोल्हापूर
गंगाआई प्रकाशन आणि ग्रंथालय नमस्कार ✍️ 🙏 📖 📚 मी ग्रंथ पुस्तकांचा ब्लॉग बनवत आहे.विविध विषयावरची ग्रंथ,पुस्तके, विशेषांक,माहितीपर अंक,मासिके इ. गुगल, विविध वाॅटसपवर ग्रुपवर आलेले ग्रंथ पुस्तकांचे फोटो, माहिती संकलित करित आहे.हेतू हा आहे की एखाद्या विषयावर किती अभ्यासण्यासाठी ग्रंथ पुस्तके आहेत. ग्रंथ पुस्तकांचे नांव, लेखकाचे नाव,कवीचे नाव सर्च केल्यावर त्या लेखक,कवी,गीतकार , शाहीर, यांचे साहित्य, विचार,लेख, माहिती दिसेल.... आपणास सर्वांना विनंती आहे की आपल्याकडील दुर्मिळ ग्रंथ पुस्तकांचे यांचे केवळ फोटो मला पाठवा. ते फोटो माहितीसाठी येथे ठेवले जातील.तसेच आपल्या सुचना, माहितीचे देखील स्वागत आहे.हा ब्लॉग पाहून कळवा की यामध्ये काय काय हवं आहे.काय बदल केले पाहिजेत.✍️🙏📖📚 Blog link : https://gangaaiprakashanlibray.blogspot.com/ गंगाआई प्रकाशन आणि ग्रंथालय कोल्हापूर
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
विठ्ठल बिरदेव यात्रा श्री क्षेत्र पट्टणकोडोली भाकणूक.🙏
विठ्ठल बिरदेव यात्रा श्री क्षेत्र पट्टणकोडोली भाकणूक.🙏
-
मराठी शाहिरी वाङ्मय संत पंत व तंत श्री म माटे संत पंत व तंत मराठी शाहिरी श्री म माटे संत पंत व तंत - श्री.म.माटे मराठी शाहीर वाङ्मय ...
-
स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंद यांचे विचार स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंद यांचे विचार - सशक्त, उत्साही, श्रद्धावान व निष्कपट तरुण हवे ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा